अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला लाल फूल वहाणे, दुसर्‍या दिवशी ‘ते फूल बाजूला होऊन गणपतीच्या चरणांजवळ जास्वंदीची दोन फुले दिसणे’

ती प्रसादरूपी फुले रात्रीपर्यंत ताजी राहिली होती.

सनातनचे बालक संत पू. वामन राजंदेकर यांचे स्वप्नात झालेले दर्शन आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर स्थुलातून, तसेच स्वप्नातही संतदर्शन करून देतात’, याविषयी साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता

रामनाथी आश्रमात साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी पू. वामन आले असून त्यांचा आशीर्वाद मिळावा; म्हणून थोडे झुकल्यावर त्यांनी डोक्यावरून दोन्ही हात फिरवल्याचे स्वप्नात दिसणे

चिपळूण येथील साधिका कु. सायली सुरेश घाडे यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती

‘नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण दिसणे आणि लगेचच दुसर्‍या क्षणी सद्गुरु सत्यवान कदम दादा यांचे चरण दिसणे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

एका संतांच्या सत्संगासाठी गेल्यावर तेथे मला थंडावा जाणवला.

नायगाव येथील डॉ. संगीता म्हात्रे यांना श्री गणेशमूर्ती, देवघरात ठेवलेला कलश आणि विड्याची पाने यांमध्ये दैवी पालट झाल्याची आलेली अनुभूती

‘देव सतत सोबत असल्याची प्रचीती देतो’, असे जाणवते

१.७.२०२० या दिवशी पू. वामन राजंदेकर यांच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

पू. वामन शांत, गंभीर आणि स्थिर असतांना ते ‘ध्यानावस्थेत आहेत अन् सूक्ष्मातील युद्ध चालू असून ते निर्गुणावस्थेतून लढत आहेत’, असे जाणवणे

आपल्या प्रीतीमय वागण्याने प्राणी आणि पक्षी यांनाही आकर्षून घेणारे अन् सुंदर बाललीलांनी सर्वांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

सनातनचे दूसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा तिथीनुसार तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त पू. वामन यांच्यातील संतत्व दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण सूत्र पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील चुका

सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्‍या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.

सनातनच्या १०९ व्या समष्टी संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांची पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘विनम्रता, गुरुसेवेची तीव्र तळमळ आणि गुरूंप्रती असलेली श्रद्धा’ या गुणांमुळे डॉ. शरदिनी कोरे यांनी संतपद अन् डॉ. शिल्पा कोठावळे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे.

निरासक्त, प्रेमळ आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असलेल्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) !

पू. काकूंनी त्यांचे सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले आहे. मागील काही वर्षांपासून ‘त्या केवळ साधनेसाठी निमित्तमात्र जीवन जगत आहेत. आता त्यांना कशाचीच आसक्ती नाही’, असे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मला जाणवत होते.