खरे स्वातंत्र्य म्हणजे काय ?

‘स्वातंत्र्य’ हा शब्द चांगलेपणाचे द्योतक आहे; मात्र कुणी सृष्टीच्या नियमाच्या / स्वातंत्र्याच्या विरुद्ध वागला, तर ते घातक आहे. यासाठी ‘स्वातंत्र्य कुणाला दिले पाहिजे ?’, हे स्पष्ट केले पाहिजे. ‘वाईट शक्तींना प्रोत्साहन देणे’ म्हणजे स्वातंत्र्य नव्हे !

स्वामी विवेकानंदांच्या मनातील मातृभूमीप्रतीचा उत्कट भाव !

‘पाश्चात्त्य देशात येण्यापूर्वी मी भारतभूमीवर प्रेम करत होतो. आता मात्र भारतभूमीवरील धुळीचा कणही मला पवित्र आहे. भारत माझ्या दृष्टीने तीर्थभूमी झाली आहे.’

‘खरे शिक्षण कसे हवे ?’ याविषयी स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !

२५ जानेवारी २०२२ या दिवशी स्वामी विवेकानंद यांची तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे शिक्षणाविषयीचे काही अमूल्य विचार पुढे देत आहोत.

मंदिरांमध्ये ‘पास’ देऊन दर्शन घडवण्याचा भेदभाव कशासाठी ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

अनेक मंदिरांमध्ये सध्या दर्शनासाठी पैसे देऊन ‘व्हीआयपी पास’ दिला जातो. अशांचे देवदर्शन लवकर घडवून आणले जाते. वास्तविक देवाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडे देव समान दृष्टीनेच पहातो.

‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारने मंदिरे चालवणे, म्हणजे ती नास्तिकांच्या हाती देण्यासारखे ! – टी.आर्. रमेश, अध्यक्ष, टेंपल वर्शिपर्स सोसायटी, तमिळनाडू

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मंदिरात गैरव्यवस्थापन आढळल्यास सरकार ते कह्यात घेऊन स्वतःच चालवू शकत नाही, तर समस्येचे निराकरण करण्यापुरतेच मंदिरांचे अधिग्रहण करू शकते.

परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्रविषयक मार्गदर्शन !

‘एखादा वडील झाला, म्हणजे त्याच्यावर मुलाचे उत्तरदायित्त्व असते. तो ते दायित्त्व पार पाडतो, म्हणजे त्या मुलाची सर्वतोपरी काळजी घेतो. याउलट निवडून आलेले बहुतेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारकेंद्रातील जनतेला ‘लुबाडण्याचे एक हक्काचे स्थान’ समजतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पोलिसांच्या साहाय्यानेच गुंडांनी रेस्टॉरंटवर आक्रमण केल्याची माहिती उघड !

कळंगुटमध्ये ‘डान्स बार’ चालवणार्‍या एका दलालाने स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला हाताशी धरून हे कृत्य केल्याचे, तसेच या आक्रमणात कळंगुट पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचा प्रमुख सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

‘सनातन मुलांना पळवून नेते’, असा अपसमज असलेल्या पत्रकार स्नेह्याला सनातनचा आश्रम पाहिल्यावर ‘उच्चशिक्षित तरुण विनामूल्य सेवा करतात’, हे पाहून आश्चर्य वाटणे

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील स्वच्छता, पावित्र्य आणि आध्यात्मिक सौंदर्य अप्रतिम आहे.

सनातनच्या आश्रमासाठी ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करण्यासाठी साहाय्य करा !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी हे यंत्र खरेदी करण्यासाठी यथाशक्ती धनरूपात किंवा नवीन ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करून साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

सध्याच्या काळातील काही सुखलोलुप मनुष्य म्हणजे केवळ ‘देहधारी मनुष्यप्राणी’ !

देवाने इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्याला साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठीचे क्रियमाणकर्म दिले आहे; परंतु ते वापरत नसल्यामुळे त्यांचे जीवन किडा-मुंगीप्रमाणे केवळ स्वतःच्या सुखासाठी जगण्यासारखे झाले आहे.