लव्ह जिहादचा विचार करण्यासही प्रतिबंध करणारा कायदा व्हावा ! – अधिवक्त्या अमिता सचदेवा, देहली उच्च न्यायालय

लव्ह जिहाद करणे दूर; पण तसा विचार करण्यासही प्रतिबंध आणणारा कायदा करणे, हे केंद्राचे दायित्व आहे. सर्व नागरिकांनी त्याची मागणी करायला हवी.

धर्मांध आणि साम्यवादी यांची दुट्टपी भूमिका समजून घेणे आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

जेव्हा हिंदू त्यांच्या धार्मिक भावनांविषयी बोलतात, तेव्हा धर्मांध आणि साम्यवादी लोक राज्यघटनेविषयी बोलतात. जेव्हा हिंदू समान नागरी कायद्याविषयी बोलतात, तेव्हा ते धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याविषयी बोलतात.

लोकसंख्या नियंत्रण कायदा केल्यास देशातील ५० टक्के समस्या त्वरित संपतील ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय

‘भारतातील पाणी, जंगल, भूमी यांच्या समस्या; अन्न, वस्त्र, निवारा यांच्या समस्या; गरिबी, भूकबळी, बेरोजगारी आदी बहुतांश समस्या, तसेच प्रामुख्याने गुन्हेगारीची समस्या या सर्वांचे मूळ लोकसंख्येचा विस्फोट हे आहे.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने असंतोष व्यक्त केला आहे.’

इंग्रजीची भोंगळ वर्णमाला आणि संस्कृतची शुद्ध अन् शास्त्रीय वर्णमाला

इंग्रजीच्या अशुद्ध वर्णमालेच्या मर्यादा संगणकाला जाणवतात. हे प्रतिबंध निवारण्याकरता देवनागरी संस्कृत लिपी सोयीची आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

जीवनातील कार्य अजून संपलेले नसेल, तर संत समाधी घेऊ शकत नाहीत; कारण तशी ईश्वराची इच्छा नाही. कार्याची संपूर्णता सर्वज्ञ असलेल्या ईश्वरालाच कळते.

‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांचे उत्तर ! – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.

. . . मात्र त्यासाठी धर्मप्रेमींनी आठवड्यातून एकदा एकत्र येऊन धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे.’

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

‘लव्ह जिहाद’चे संकट तर आता दारापर्यंत येऊन पोचले आहे. हे सर्व रोखण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. यासाठी समितीच्या वतीने विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षणही दिले जाते. सर्व हिंदु भगिनींनी यात सहभागी होऊन त्यांचा लाभ घ्यावा !’