मावळचे शिवसेनेचे प्रथम खासदार गजानन बाबर यांचे पुण्यात निधन !

मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार आणि हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर (वय ७९ वर्षे) यांचे २ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले.

मालवण येथे पौष अमावास्येनिमित्त पवित्र स्नानाचा सहस्रो भाविकांनी घेतला लाभ !

१ फेब्रुवारीला पौष अमावास्येच्या दिवशी ३ वर्षांनी आलेल्या महोदय पर्वणी योगावर तीर्थस्नानाला महत्त्व असते.

भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी

भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नाेंद

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३०१ उमेदवार रिंगणात

मतदान १४ फेब्रुवारी या दिवशी होणार असून १० मार्च या दिवशी मतमोजणी होणार आहे.

गोव्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे ! – आरोग्य खाते

कोरोनाचे विविध प्रकार ओळखू शकणारे ‘जीनोम सिक्वेसिंग’ यंत्र गोव्यात १५ फेब्रुवारीनंतर कार्यान्वित होणार आहे.

अकबर आणि टिपू सुलतान यांची चित्रे राज्यघटनेतून काढण्याच्या मागणीवरून अजयसिंह सेंगर यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद !

प्रभाकर कांबळे यांनी नवी मुंबई येथील खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात या संदर्भात देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्याच्या संदर्भात तक्रार केली होती.

सातारा येथील ‘शिवसमर्थ शिल्प’ बंदिस्त !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात त्यांचे शिल्प बंदिस्त असणे याहून दुसरे दुर्दैव कोणते ? 

पक्षाचे मूळ सदस्य असलेले १४ उमेदवार आणि इतर पक्षांतून आयात केलेले २३ उमेदवार निवडून येण्याचा गोवा भाजपला विश्वास

भाजपच्या उमेदवारांच्या सूचीत इतर पक्षांतून आयात केलेल्यांचा भरणा अधिक आहे.

विदेशी चलनाचे वेळेत नूतनीकरण न केल्याने शिर्डी येथील साई संस्थानचे खाते गोठवले !

सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रांत काम करणार्‍या अनेक संस्थांना विदेशातून आर्थिक साहाय्य मिळते. खाती गोठवल्याने साहाय्याचा ओघ थांबला आहे.

धर्माबाद (नांदेड) येथील श्रीराम मंदिरातील प्राचीन मूर्ती आणि दागिने चोरट्याने परत पाठवले !

२३ दिवसांनी चोरट्याने स्वत:हून चोरलेल्या मूर्ती आणि दागिने पार्सलने मंदिरातील पुजार्‍यांच्या घरी परत पाठवले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.