Pakistan Airstrike Iran : पाकिस्तानकडून इराणमध्ये प्रत्युत्तरादाखल आक्रमण !

बलुच लिबरेशन आर्मीचे ७ तळ उद्ध्वस्त !  

Jaishankar Iran Visit : भारताजवळील समुद्रात नौकांवर होणारी आक्रमणे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची गोष्ट ! – डॉ. एस्. जयशंकर

त्यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांची भेट घेतली.

Iran Strike Pakistan : इराणकडून पाकच्या बलुचिस्तानमधील आतंकवादी संघटनेच्या तळावर आक्रमण !

पाक म्हणजे आतंकवादी देश, अशी अधिकृत घोषणा जगाने करणे आवश्यक आहे. जगाने या माध्यमातून पाकिस्तानवर सर्व प्रकारे बहिष्कार घातला पाहिजे, तरच तो ताळ्यावर येईल !

R Praggnanandhaa : भारताचा बुद्धीपळपटू प्रज्ञानंद याने चीनचा जगज्जेता बद्धीबळपटू डिंग लिरेन याचा केला पराभव !

जगज्जेत्या बुद्धीबळपटूला हरवणारा प्रज्ञानंद हा विश्‍वनाथन् आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Indian Students In Canada : भारतातून कॅनडात शिकण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ८६ टक्क्यांनी घटली !

मार्क मिलर म्हणाले की, अभ्यासासाठी कॅनडात येणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता धुसर आहे.

मालदीवच्या मुइज्जू सरकारचा तुर्कीयेसमवेत ड्रोन करार !

मुइज्जू सरकारने भारतीय सैन्याला १५ मार्चपर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी मुइज्जू सरकारने तुर्कीयेशी हातमिळवणी केली आहे.

इराणचे इराकमधील ‘मोसाद’च्या तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण, ४ ठार !

इराणच्या विशेष सैन्याने इराकमधील इस्रायली गुप्तचर संघटना ‘मोसाद’च्या कार्यालयावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.

Pakistan Hindu Conversion : सिंध (पाकिस्तान) येथील हिंदु मुलीचे अपहरण आणि धर्मांतर !

ही माहिती ‘साऊथ एशिया डायजेस्ट’ या ट्विटर खात्याने ट्वीट करून दिली आहे. पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !

Bhagwant Mann Death Threat : खलिस्तान आतंकवादी पन्नू याने दिली पंजाबचे मुख्यंमत्री भगवंत मान यांना ठार मारण्याची धमकी !

मुख्यमंत्री मान यांना धमकी देतांना पन्नू याने सर्व गुंडांना २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनााच्या निमित्ताने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Indian Basmati Rice : भारतीय बासमती तांदूळ जगातील सर्वोत्कृष्ट तांदुळांच्या सूचीमध्ये पहिल्या क्रमांकावर !

‘टेस्ट अ‍ॅटलस’ने लिहिले आहे की, ‘बासमती’ हा मूलतः भारत आणि पाकिस्तान या देशांत लागवड केला जाणारा लांब आकाराच्या तांदुळाचा प्रकार आहे. या तांदुळाचे वैशिष्ट्य त्याची चव आणि सुगंध आहे. हा तांदूळ अतिशय पौष्टिक आणि खमंग आहे.