मॉरिशसमध्‍ये १४ फूट उंचीच्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण !

महाराष्‍ट्रापासून अनुमाने ५ सहस्र कि.मी. दूर सातासमुद्रापार आणि हिंद महासागराचा तारा मानला जाणार्‍या मॉरिशस देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या ३५० वा राज्‍याभिषेकदिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या भव्‍यदिव्‍य अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण झाले.

ट्युनिशियामध्ये मुसलमान मुलींना इतर धर्मांतील मुलांशी विवाह करण्याचा अधिकार

आफ्रिका खंडातील ट्युनिशिया या मुसलमानबहुल देशामध्ये मुसलमान मुलींना कायद्याने इतर धर्मांतील मुलांशी विवाह करण्याचा अधिकार आहे. ट्युनिशिया हा एक प्रगत आणि स्वतंत्र देश आहे, ज्याची ९९ टक्के लोकसंख्या मुसलमान आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित !

दास यांनी वर्ष २०१८ मध्ये त्यांचा पदभार सांभाळल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले. २ सहस्त्र रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णयही नुकताच त्यांच्याच अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

अजित डोवाल, म्हणजे आंतराष्ट्रीय ठेवा !

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांच्याकडून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कौतुक !

पाकिस्तानशी व्यापार वाढवण्याची इच्छा ! – रशिया

जिहादी पाकला जगात एकटे पाडण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर चीन कशा प्रकारे विरजण घालत आहे, याचेच हे उदाहरण ! भारत ज्याला मित्र समजतो, तो रशियाही आता भारताला डिवचत आहे, हेच यावरून सिद्ध होते ! सरकार रशियाची कानउघाडणी करणार का ?

नेदरलँड्सच्या यूट्यूबरसमवेत गैरवर्तन करणार्‍या नवाब हयात शरीफ याला अटक !

भारताचे नाव कलंकित करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

(म्हणे) ‘भारत सरकार ट्विटरवर बंदी घालणार होते !’ – ट्विटरचे हिंदुद्वेष्टे सहसंस्थापक जॅक डॉर्से

कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी सरकारविरोधी वार्तांकन करणार्‍यांची ट्विटर खाती बंद करण्याचा आदेश दिल्याचा दावा !

कॅनडा सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांच्या हद्दपारीला स्थगिती

यापूर्वीही कॅनडा सरकारने भारतीय विद्यार्थी लवप्रीत सिंह याला १३ जूनपर्यंत देश सोडण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर भारतीय विद्यार्थ्यांनी तेथे निदर्शने चालू केली होती.

भारताचा ‘जीडीपी’ झाला ३.७५ ट्रिलियन डॉलर !

अमेरिकेतील ‘मूडीज’ या आर्थिक क्षेत्रातील जागतिक आस्‍थापनाच्‍या अंदाजानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्‍यवस्‍था ६ ते ६.३ टक्‍क्‍यांनी वधारेल.

चीन आणि पाकिस्‍तान यांची भारतापेक्षा वेगाने अण्‍वस्‍त्र निर्मिती !

जगात सध्‍या १२ सहस्‍त्र ५१२ अण्‍वस्‍त्रे आहेत. त्‍यांपैकी ९ सहस्‍त्र ५७६ अण्‍वस्‍त्रे ही आक्रमणास सज्‍ज आहेत. यांपैकी ३ सहस्‍त्र ८४४ अण्‍वस्‍त्रे ही क्षेपणास्‍त्रे आणि विमाने यांमध्‍ये बसवण्‍यात आली आहेत.