भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे रहाण्याची धर्मांध एस्.डी.पी.आय.ची राष्ट्रघातकी मागणी !

पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलणार्‍या एस्.डी.पी.आय.ने हमासने केलेल्या अमानुष क्रौर्याविषयी बोलावे. ‘हमास एक आतंकवादी संघटना आहे’, असे एस्.डी.पी.आय. का सांगत नाही ?

पाकिस्तानी मुसलमान खेळाडू मला नेहमीच धर्मांतरासाठी दबाव टाकत होते !

पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांचा गंभीर आरोप !

युद्धविराम होणार नाही ! – नेतान्याहू यांची स्पष्टोक्ती

हमासने केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलकडून गाझा पट्टीवर प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले जात आहे. युद्धाच्या १० व्या दिवशी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्वीट करून स्पष्ट केले की, युद्धविराम करण्यात येणार नाही.

गाझाला आणखी रसातळात ढकलले जात आहे ! – संयुक्त राष्ट्रे

इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ३ सहस्र ६०० जण ठार !

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप !

आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ६.३ इतकी होती.

आतंकवाद्यांनी आई-वडिलांना ठार मारून त्यांच्या बाळाला पाळण्यातून उचलून नेले !

‘इस्रायल डिफेंस फोर्स’ने पुढे म्हटले आहे, ‘‘या व्हिडिओमध्ये मुले घायाळ झाल्याचे, तसेच रडत असल्याचे दिसत आहे. आम्ही हमासच्या आतंकवाद्यांना पराभूत करूनच शांत होऊ !’

हिजबुल्लाकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण : इस्रायलकडून प्रत्युत्तर  

इस्रायलवर लेबनॉनमधील आतंकवादी संघटना हिजबुल्लाने पुन्हा एकदा आक्रमण केले आहे. हिजबुल्ला ठराविक काळाने इस्रायलवर आक्रमण करत आहे. या आक्रमणानंतर इस्रायलने हिजबुल्लावर प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले आहे.

हमासचा मोठा कमांडर बिलाल अल् कादरा ठार

इस्रायलने १४ ऑक्टोबरच्या रात्री गाझा पट्टीवर केलेल्या आक्रमणात हमासचा कमांडर बिलाल अल् कादरा ठार झाला. कादरा हा दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा कमांडर होता. तो इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला उत्तरदायी होता.

गोव्यातील इस्रायली पर्यटक मायदेशी परतत आहेत !

‘देश प्रथम, सुटी नंतर’, अशी इस्रायली पर्यटकांची भावना ! भारतियांनी यातून बोध घ्यावा ! असे राष्ट्रप्रेम किती भारतियांमध्ये आहे ?

हमासचा कमांडर अली कादी ठार

दुसरीकडे इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधून घुसलेले २ ड्रोन पाडले आहेत.