निधर्मी आणि अल्‍पसंख्‍यांकवादी भारतीय राज्‍यघटना !

अधिकार नसूनही इंदिरा गांधी यांनी राज्‍यघटनेच्‍या प्रस्‍तावात ‘सेक्‍युलर’ आणि ‘समाजवाद’ हे शब्‍द घुसडवणे

दुष्प्रवृत्तींना वेळीच रोखणे आवश्यक !

जे साधू, संत आणि सज्जन हिंदु, म्हणजेच आर्य आहेत, त्यांचे रक्षण करणे आणि दुष्टांचे निर्दालन करणे, हे राजाचे कर्तव्यच आहे, असे भगवद्गीतेत सांगितले आहे.

अयोध्येत प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ताक्षरातील १ कोटी श्रीरामनामाचा जप अर्थात् रामनामावलीचे अमूल्य जतन !

प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ताक्षरातील श्रीरामनामाचा जप अर्थात् ‘रामनामावली’चा अमूल्य ठेवा जतन करून ठेवण्यात आला आहे. या मंदिराचे पुजारी श्री. रवींद्र जोशी यांना याविषयी विचारले असता त्यांनी सविस्तर माहिती दिली.

‘इंडिया’ नव्हे, ‘भारत’ या नावाने संबोधून राष्ट्रीय अस्मिता जागवा !

देशाचे खरे नाव ‘भारत’ हे आहे, तर ‘इंडिया’ हे परकियांनी भारताला दिलेले नाव आहे.

२६ जानेवारी : भारताच्या इतिहासातील सोनेरी पान !

भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल (राज्यपाल) राजगोपालाचार्य यांनी ‘भरतखंड संपूर्ण, स्वतंत्र आणि प्रजासत्ताक गणराज्य झाले’, असे घोषित केले.

संत आणि मान्यवर यांच्या भूमिकेतून भारताची महानता !

‘भारतात सुराज्य आणायचे असेल, तर ‘अध्यात्म’ हाच एकमेव पर्याय आहे. भारताचा पुनर्जन्मच विश्वाला भौतिकवादाच्या गुलामीतून सोडवू शकतो.’

प्रजासत्ताकदिन चिरायू होवो !

आजच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने भारतासमोरील राष्ट्र आणि धर्म घातकी समस्या समूळ नष्ट होण्यासाठी कृतीशील होण्याचा संकल्प सर्वच भारतियांनी करूया.

श्रीकृष्णाने आपत्कालात राजाने कसे वागायचे हे शिकवणे

‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।’, असे म्हणतात; कारण श्रीकृष्णाने कोणतीही धर्ममर्यादा ओलांडायची ठेवली नाही. अर्थात् हे म्हणणे लौकिक दृष्टीने आहे; म्हणून संत एकनाथांनी ‘कृष्णाने अधर्माने धर्म वाढवला’, असे म्हटले आहे.

एका इंग्रजाने अनुभवलेले भारताचे अद्वितीयत्व !

भारताने धर्म आणि तत्त्वज्ञान या दोन्ही क्षेत्रांत आपली चिंतनशीलता व्यक्त केली असून जीवनाच्या प्रत्येक दालनात अद्भुतता दाखवली आहे. हे जाणणारे व्यक्तिमत्व- सर जॉन वुड्रॉफ

वेद हीच जगाची मूलघटना होय !

सनातन परमात्‍म्‍याने, सनातन जिवात्‍म्‍याच्‍या, सनातन अभ्‍युदयासाठी आणि परस्‍पर प्राप्‍ती करून देण्‍यासाठी आपले निःश्‍वासभूत आणि नित्‍यविज्ञानानुविद्ध अशा सनातन वेदाद्वारे जो सनातन मार्ग निर्धारित केला आहे, तोच हिंदूंचा ‘सनातन वैदिक धर्म आहे.