‘कर्मचारी निवृत्तीवेतन योजना’ आणि निवृत्त वेतनधारकांमध्ये वाढत चाललेला असंतोष 

सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्‍यांचे वेतन अन् निवृत्तीवेतन यांमध्ये तफावत असणे, हे राज्यघटनेच्या समानतेविरोधी नव्हे का ?

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर सैनिक नीरा आर्या !’, या लेखाविषयी पू. गुरुनाथ दाभोलकर यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘अशा थोर विभूतींच्या इतिहासाविषयी संशोधन करून त्यांच्या इतिहासाची आताच्या जनतेला ओळख करून द्यावी’, अशी भारत सरकारला माझी कळकळीची विनंती !’

चीन बनला वृद्धांचा देश !

सध्या चीनची लोकसंख्या वृद्ध होत आहे. त्याचे चीन आणि त्यांची अर्थव्यवस्था यांवर काय परिणाम होणार आहेत, याविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले हे विश्लेषण . . .

‘भक्ती’चेच कवच हवे !

महिलांनी स्वतःतील ‘शक्ती’ जागृत करण्याची वेळ आली आहे. यासाठी ‘धर्माचरण करून भक्ती वाढवणे’ आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीने सर्व गोष्टींसमवेत स्वतःतील भक्ती वाढवणे आवश्यक आहे. भक्तीचे कवच कुणीही भेदू शकणार नाही, हे नक्की !

सर्दी, खोकला, ताप यांसारख्या विकारांमध्ये शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी टाळावे !

तापामध्ये कफ न वाढवणारा आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे ताप आलेला असतांना शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी पिणे टाळावे.’

संपाचे हत्‍यार !

वसंतदादा पाटील मुख्‍यमंत्री असतांना ५४ दिवस संप चालला. त्‍या वेळी त्यांनी ‘कर्मचार्‍यांची कुठलीही मागणी मान्‍य करणार नाही’, अशी कणखर भूमिका घेतली आणि संघटनेने संप बिनशर्त मागे घेतला. संपकर्ते स्‍वार्थासाठी जनतेला वेठीस धरत असतील, तर प्रसंगी शासनकर्त्‍यांनी कठोर भूमिका घेणे आवश्‍यक !

देशभक्‍तीचे धडे देणारे प्रसिद्ध निबंधलेखक विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर !

‘चित्रशाळा’, ‘किताबखाना’ नावाचे पुस्‍तकांचे दुकान, दैनिक ‘केसरी’ मराठी भाषेतील आणि ‘मराठा’ हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र चालू केले. त्‍यांनी पुण्‍यात ‘न्‍यू इंग्‍लिश स्‍कूल’ची स्‍थापना केली. असे महान देशभक्‍त असलेले विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर यांचे अवघ्‍या ३२ व्‍या वर्षी निधन झाले.’

संप्रेरकांच्‍या (‘हॉर्मोन्‍स’च्‍या) असंतुलनावर आरोग्‍यासंबंधीच्‍या स्‍वयंशिस्‍तीने मात करा !

आजकाल बहुतेकांकडून कधीही झोपणे, उठणे, काहीही आणि कधीही खाणे यांसारखे आरोग्‍यासंबंधीचे बेशिस्‍त वर्तन होत असते. ‘स्‍वयंशिस्‍त’ असेल तर शरिरातील संप्रेरकांचे बिघडलेले चक्र पुन्‍हा नीट होऊ लागते.

‘जंगली रमी’चे भयावह वास्‍तव !

या समस्‍येकडे गांभीर्याने पाहून हे सर्व कसे थांबेल यांसाठी धोरणात्‍मक निर्णय घेणे आवश्‍यक आहे, तसेच जुगाराविषयी जाहीरपणे समर्थन करणार्‍या मंडळींवरही कडक वचक बसवणेही तितकेच आवश्‍यक आहे. हीच सूज्ञ जनतेची अपेक्षा !