परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाता-पायांच्या नखांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्याचे कारण
परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाता-पायांच्या नखांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी त्यांच्या नखांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.