श्री गणेशचतुर्थी व्रताविषयी काही प्रश्न आणि उत्तरे !

शाडूची मूर्ती बनवतांना त्यात बी ठेवावे आणि नंतर मूर्ती कुंडीत विसर्जित करावी हे शास्त्रसंमत आहे का ?

विघ्नहर्ता श्री गणेश !

सर्वच देवता भक्तांच्या हाकेला धावून येतात; परंतु श्री गणेशाचे एक नावच ‘विघ्नहर्ता’ असे आहे; म्हणूनच कि काय संकटकाळी ‘गणपति पाण्यात ठेवून’ बसतात. ‘विघ्नेश’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊ.

श्री गणेशाची विविध रूपे अनुभवणे हा भक्तीसोहळाच !

देवतांना एकापेक्षा अधिक नावे असतात. त्या नावांमध्ये देवतेचे ते ते वैशिष्ट्य सामावलेले असते. देवतांच्या नावाचा अर्थ जाणून घेतला, तर देवतेची महानता आपल्या लक्षात येते, पर्यायाने देवतेची उपासना करतांना तिच्याविषयीची भावभक्ती वाढते.

गणेशभक्तांनो, कागदी लगद्याची गणेशमूर्ती प्रदूषणकारीच आहे, हे जाणा !

कागदी लगद्यापासून (पेपर मेड) विशेषत: वर्तमानपत्रापासून सिद्ध केलेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास जलप्रदूषण होते, असे विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे कागदी लगद्यापासून केलेल्या मूर्ती पर्यावरणाला पूरक नसून उलट पर्यावरण विघातक आहेत.

श्री गणेशभक्तांनो, आपल्याला हे माहित आहे का ?

श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते.

श्री गणेशाचे उपासनाशास्त्र !

आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते.

श्री गणेशचतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती घरी कशी आणावी ?

श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जावे. मूर्ती हातात घेणार्‍याने हिंदू वेशभूषा करावी, म्हणजे अंगरखा (सदरा)-धोतर किंवा अंगरखा-पायजमा परिधान करावा. त्याने डोक्यावर टोपीही घालावी.

श्री गणेशमूर्ती कशी असावी ?

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या सिद्धांतानुसार मूर्ती विज्ञानाप्रमाणे मूर्ती बनवल्यासच त्या मूर्तीमध्ये त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट होते.

चातुर्मास : सण, व्रते, उत्सव आणि त्यांचे शास्त्र

१८ ऑगस्ट २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात चातुर्मास कालावधी आणि त्याचे महत्त्व वाचले. आजच्या या लेखात आपण भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या मासांविषयी माहिती पहाणार आहोत.

श्रावणमास, त्यातील सण, व्रते आणि उत्सव !

श्रावण मासात संयमाने आणि नियमपूर्वक जो एकभुक्त व्रत करतो आणि प्रतिदिन भगवान शिवाला अभिषेक करतो, तो स्वतःसुद्धा पूजनीय होऊन जातो अन् कुळाची वृद्धी करतांना त्याचे यश आणि गौरव वाढतो.