धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करण्याची मागणी !
शहरातील धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करावा, अशी मागणी शहरातील धार्मिक स्थळांमधील कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे निवेदन देऊन केली.
शहरातील धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करावा, अशी मागणी शहरातील धार्मिक स्थळांमधील कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे निवेदन देऊन केली.
भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! सरकारी अधिकारीच भ्रष्ट असतील, तर राज्य कधीतरी भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशा अधिकार्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
अशा वासनांधांचा चौरंगा करण्याची शिक्षा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राज्यच हवे !
भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! पोलीसच लाच घेत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य कसे येणार ?
बोगस कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्या टोळीतील एका आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. गोरेगाव परिसरातील नागरी सुविधा केंद्रावर धाड टाकून पोलिसांनी ३० हून अधिक बनावट आधारकार्ड आणि १५ बनावट पॅनकार्ड जप्त केले आहेत.
पुणे महापालिकेतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही २ गावे वगळण्यात येतील, तसेच या दोन्ही गावांची मिळून स्वतंत्र नगर परिषद करावी, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुढील १५ दिवसांमध्ये या संदर्भातील आदेश निघणार आहेत.
नुकत्याच झालेल्या चतुर्थ वार्षिक पहाणीनंतर घरपट्टी वाढीच्या नोटिसा वाटप करण्याची प्रक्रिया नगरपालिकेच्या वतीने जवळपास पूर्ण होत आली आहे. प्रक्रिया अपील प्रविष्ट करण्याच्या टप्प्यात असतांना ती तातडीने स्थगित करण्याचे निर्देश स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दूरभाषद्वारे दिले आहेत.
लंपी आजार नियंत्रणात येण्यासाठी पुणे जिल्ह्यात तत्परतेने लसीकरणावर भर दिल्यामुळे पशूंचे मृत्यू रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर अल्प झाला. पुणे जिल्ह्यात ६३३, तर बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ४ सहस्र ५१० पशूंचा मृत्यू झाला आहे.
पाटण तालुक्यातील मोरगिरी (पेठशिवापूर) येथील २६ वर्षीय मुसलमान युवकाने एका अल्पवयीन मुलीला दमदाटी आणि शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा, तसेच आता नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरूपार या गावांच्या खाली सोन्याचे साठे आहेत; मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. तसा अहवाल भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिला आहे.