कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठांचे हत्यासत्र चालूच…! जाणून घ्या कुणाकुणाची हत्या झाली !

या हिंदुत्वनिष्ठांपैकी बहुतांश जणांची नावे ही उडुपी येथील भाजपच्या खासदार आणि ‘कृषी आणि शेतकरी कल्याण’ मंत्रालयाच्या केंद्रीय राज्य मंत्री शोभा करंदळाजे यांनी वर्ष २०१८ मध्ये जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकातील आहेत.

हर्ष यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’ फेसबूक पानाच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंद

वर्ष २०१५ मध्ये हर्ष यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’कडून हर्ष यांना उद्देशून ‘ईश निंदा’करणार्‍याला कधीच सोडणार नाही’, अशी धमकी देण्यात आली होती.

हर्ष यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात ! – भाजपचे आमदार रेणुकाचार्य यांचा आरोप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार, बी.के. हरिप्रसाद आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांमुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात आहे, असा आरोप भाजपचे आमदार एम्.पी. रेणुकाचार्य यांनी केला आहे.

पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांच्यावर बंदी घाला ! – भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांची मागणी

भाजपच्या खासदारांनी अशी मागणी करण्यासह केंद्रात त्यांचे सरकार असल्यामुळे या संघटनांवर बंदी आणण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा !

बागलकोट (कर्नाटक) येथे टिपू सुलतान याच्याविषयी सामाजिक माध्यमांतून पोस्ट केल्यावरून धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात हिंदु तरुण घायाळ

कर्नाटकमध्ये सातत्याने हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी हिंदूंना ‘भगवा आतंकवादी’ म्हणणार्‍यांची तोंड का बंद आहेत ?

हिजाबविषयी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका करणार्‍या विद्यार्थिनीच्या वडिलांच्या उपाहारगृहावर जमावाचे आक्रमण

हिजाबच्या सूत्रावरून धर्मांधांनी समाजात तणाव निर्माण केल्यामुळे लोकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. हा उद्रेक रोखण्यासाठी सरकारने धडाडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे !

हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी काशिफ आणि नदीम यांना अटक

याचा अर्थ ही हत्या धर्मांधांनीच केली, हे स्पष्ट झाले आहे. आता याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?

दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनात आणलेली १० रुपयांची नाणी वैध असतांना समाजात पसरलेल्या अपसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी १० रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात.

हर्षा यांची हत्या करणार्‍या आरोपींना अटक करून कठोर शासन करावे !

श्रीराम सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन केली मागणी !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

काँग्रेसच्या नेत्याने २ दिवसांपूर्वीच ‘हिजाबला विरोध करणार्‍यांचे तुकडे तुकडे करू’ असे म्हटले होते आणि त्यानंतर ही हत्या होते, याची चौकशी झाली पाहिजे ! कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना हिंदुत्वनिष्ठांची हत्या होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !