|

बागलकोट (कर्नाटक) – येथे टिपू सुलतान याच्याविषयीच्या सामाजिक माध्यमांतील एका पोस्टवर स्वतःचे विचार प्रसारित केल्यावरून प्रकाश लोणारे या तरुणावर १५ ते ५० धर्मांधांनी धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण केले. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने प्रकाश याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्थानिक आमदार वीरन्ना चरन्तिमथा आणि श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी रुग्णालयात जाऊन प्रकाश याची भेट घेतली.
प्रकाश पर कर्नाटक में धारदार हथियारों से हमला, क्योंकि उसने टीपू सुल्तान से जुड़ी पोस्ट पर दी ‘स्माइली’#Karnataka https://t.co/Lto7UeMADT
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 21, 2022
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !