
देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे उमर खलीद आणि शरजील इमाम यांचा वर्ष २०२० मध्ये शहरात झालेल्या दंगलीत हात असल्याचे पुरेसे पुरावे पोलिसांनी सादर केले असल्याचे नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने या अराजकतावादी देशद्रोह्यांचा जामीन अर्ज फेटाळला. ‘भारत तोडो’ शक्तींच्या जगातील कोंडाळ्याने आणि भारतातील त्यांच्या बगलबच्चांनी कितीही गदारोळ केला, तरी देशाचे रक्षण करण्यासाठी भारत सरकार अन् इतर लोकशाही व्यवस्था सक्षम आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

त्यामुळे आता या साम्यवादी आणि उदारमतवादी कंपूने न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानीच्या गळ्यात गळा घालून सामूहिक रूदनाचा कार्यक्रम करावा !
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (५.१.२०२६)
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?