
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये हमास आणि लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनांच्या नेत्यांची बैठक झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गुजरानवाला शहरात ही बैठक झाली असून त्यात हमासचा कमांडर नाजी झहीर आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर रशीद अली संधू हे दोघेही सहभागी झाले होते. लष्कर-ए-तोयबाचा राजकीय चेहरा मानल्या जाणार्या ‘पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ही बैठक झाली.
No Half-Measures. No Mercy.
Hamas–Lashkar terror nexus exposed in Pakistan 🇵🇰Israel is crushing Hamas without hesitation. India hit Lashkar e Taiba in #OperationSindhoor –
but the snake still lives.Enough restraint.
Israel-style resolve. Total annihilation of Lashkar, root… pic.twitter.com/ldEg71NHCY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 7, 2026
पहलगाम आतंकवादी आक्रमणाच्या काही आठवड्यांपूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये पाकव्याप्त काश्मीर मध्ये नाजी झहीर आला होता. तिथेच त्याने लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमदच्या कमांडरसह भारतविरोधी सभेला संबोधित केले होते.
संपादकीय भूमिकाइस्रायल हमासचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावला. त्यामुळे हमासची शक्ती क्षीण झाली. दुसरीकडे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे लष्कर-ए-तोयबाचे काही अड्डे नष्ट केले. तथापि त्याला अद्याप मुळासह नष्ट केले नाही. त्यामुळे आता सरकारने इस्रायली बाणा अंगीकारून लष्कर-ए-तोयबाचा नायनाट करावा, अशी अपेक्षा ! |
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !