९ अल्पवयीन आणि ७१ तरुण-तरुणी कह्यात !

पुणे – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कोरेगाव पार्क येथील लिबर्टी सोसायटीत चालू असलेल्या मद्याच्या अवैध मेजवानीवर धाड घालून ९ अल्पवयीन, तसेच ७१ तरुण-तरुणींना कह्यात घेतले. येथून १५ सहस्र ५०० रुपये किमतीचे विदेशी मद्य आणि बियर यांचा साठाही शासनाधीन केला आहे. कह्यात घेतलेल्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली आहे. ओम भापकर याने ही मेजवानी आयोजित केली होती. पुण्याबाहेरील तरुण-तरुणी यात सहभागी झाले होते. अधीक्षक अतुल कानडे यांच्या पथकाने कोरेगाव पार्कमधील गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेवर धाड घातली होती.
संपादकीय भूमिकापाश्चात्त्य संस्कृतीचे उदात्तीकरण केल्यामुळेच अल्पवयीन, तसेच तरुण-तरुणींना मद्य पिणे, सिगारेट ओढणे यांमध्ये चुकीचे वाटत नाही, हे तरुण आणि देश यांसाठी घातक आहे ! |
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !