स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘जगाला काही धारिष्ट्यवान स्त्री-पुरुषांची आवश्यकता आहे. असे साहस अंगी बाणवा की, ज्यामुळे माणूस सत्य जाणून घेण्याची आणि प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचे धाडस करील. साहस मृत्यूपुढेही डगमगत नाही, ते मृत्यूचे स्वागतच करते. साहसाच्या बळावर माणूस आत्मस्वरूप जाणू शकतो. तो जाणू शकतो की, त्याला मारेल असे संपूर्ण जगात कुणी नाही. त्याने तुम्ही मुक्त व्हाल.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !