निरोगी आणि सुदृढ रहाण्याचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘तुम्ही जर निरोगी आणि सुदृढ असाल, तर तुमच्या सान्निध्यातील लोकांतही  निरोगीपणा अन् सदृढपणा येत असल्याचे आढळून येईल; पण तुम्ही जर रोगट आणि दुबळे असाल, तर तुमच्या सभोवतालचे लोकही तसेच होत असल्याचे दिसून येईल.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)