स्वतःसमोर ज्याने एखादे ध्येय ठेवले आहे, असा माणूस जर सहस्र चुका करतो, तर काहीच ध्येय नसलेला माणूस ५० सहस्र चुका करील; म्हणून स्वतःसमोर कोणते ना कोणते ध्येय ठेवणे, हे अधिक चांगले आहे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’ ग्रंथ)