स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘शिक्षण कशाला म्हणायचे ? पुस्तके वाचण्याला का ?, नाही. निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान मिळवण्याला का ?, त्यालाही नाही. ज्या शिक्षणाद्वारे इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही स्वतःच्या नियंत्रणात येते अन् फलद्रुप होतात त्यालाच शिक्षण म्हणावे.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !