जम्मूमध्ये बांगलादेशी तरुणाला अटक

पूंछ (जम्मू-काश्मीर) – पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे टाकलेली शस्त्रे आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. दुसरीकडे जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पदरित्या फिरणार्या एका बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आली. त्याचे नावे शरीफुल इस्लाम भुय्या असून तो बांगलादेशातील कोमिल्ला जिल्ह्यातील अद्रा भागाचा रहिवासी असल्याचे समजते.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये राष्ट्रविघातक कारवाया रोखायच्या असतील, तर पाकिस्तानला संपवणे अपरिहार्य ! |
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !