मनाच्या शुद्धीचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘मन जितके शुद्ध, तितके ते नियंत्रित करण्यास सोपे असते. मन नियंत्रित करावयाचे असल्यास ते शुद्ध केले पाहिजे.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)