जीवनात साहसी आणि दृढचित्त होण्याचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद

‘मुलांनो, लक्षात ठेवा की, भित्रे आणि दुर्बलच पापाचरण करतात अन् खोटे बोलतात. साहसी आणि दृढचित्त असलेल्या व्यक्ती सर्वदा नीतीपरायण असतात. नीतीमान, साहसी आणि सहानुभूतीसंपन्न होण्याचा प्रयत्न करा.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)