नॅशनल हेराल्ड गैरव्यवहाराचे प्रकरण

नवी देहली – येथील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात प्रविष्ट (दाखल) केलेले आरोपपत्र घेण्यास नकार दिला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांच्यावर हे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते. २ आठवड्यांपूर्वी याच प्रकरणात नवीन गुन्हा नोंदवण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची सुनावणी होणार नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना न्यायालयात उपस्थित रहावे लागणार नाही.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ