
‘ज्ञान, ध्यान, कर्म इत्यादी सर्व मार्गांतील सर्व अंगांनी साधना करणे ज्या जिवांना अवगत आहे, अशा जिवांचे ईश्वर गुरुकृपायोगानुसार साधनेसाठी, म्हणजेच ईश्वरी राज्याची स्थापना करण्यासाठीच्या साधनेसाठी नियोजन करतो. साधना करतांना एखादा जीव चुकीच्या मार्गदर्शनामुळे मार्ग चुकतो. त्यामुळे अनंत पीडांनी तो ग्रासून जातो. अशा जिवाला काय करावे ? काही कळत नाही, कुठेच मार्ग दिसत नाही. मार्ग शोधू लागल्यास अनंत अडचणी सामोर्या ठाकतात. अशा वेळी कोणत्या देवतेची उपासना करावयास हवी ?, हे समजण्यासाठी दत्ताची उपासना केल्यास साधनेसंदर्भात सूक्ष्मातून अथवा स्थुलातून अचूक मार्गदर्शन होते.
– ब्रह्मतत्त्व (एका साधिकेच्या माध्यमातून)
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !