
‘गुरूंचे गुरु झालेल्या श्री दत्तगुरूंच्या २४ गुरूंपैकी २० गुरु हे मनुष्येतर सृष्टीचे घटक आहेत’, हे लक्षात घेण्यासारखे आहे. यातून सृष्टीची शिकवण्याची क्षमता आणि शिकणार्यांची शिकण्याची क्षमता, नम्रता अन् थोरवी हे बोधप्रद आहे. सृष्टी इतकी समृद्ध आहे की, माणसासारखी अपूर्व निर्मिती हा तिचा १ घटक आहे.’ – डॉ. सुहास पेठे (साभार : ग्रंथ ‘सृष्टीसंदेश’)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !