पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गीता जयंतीनिमित्त शुभेच्छा !

नवी देहली – ‘देशभरातील माझ्या सर्व परिवारांना श्रीमद्भगवद्गीतेच्या अवतरणाशी संबंधित पावन दिवस असलेल्या ‘गीता जयंती’च्या मनःपूर्वक शुभेच्छा. कर्तव्यपालनाच्या अमूल्य संदेशांनी सुशोभित हा दिव्य ग्रंथ भारतीय कुटुंबव्यवस्थेत, समाजजीवनात आणि आध्यात्मिक परंपरेत अत्यंत विशेष स्थान धारण करून आहे. त्यातील पवित्र श्लोक प्रत्येक पिढीला निष्काम कर्माची प्रेरणा देत रहातील.
देशभर के मेरे परिवारजनों को श्रीमद्भगवद्गीता के अवतरण से जुड़े पावन दिवस ‘गीता जयंती’ की ढेर सारी शुभकामनाएं। कर्तव्य-पालन के अनमोल संदेशों से सुशोभित इस दिव्य ग्रंथ का भारतीय पारिवारिक, सामाजिक और आध्यात्मिक जीवन में अत्यंत विशिष्ट स्थान रहा है। इसके दिव्य श्लोक हर पीढ़ी को… pic.twitter.com/2ojqdCZLDK
— Narendra Modi (@narendramodi) December 1, 2025
जय श्रीकृष्ण !’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ डिसेंबर या दिवशी ‘एक्स’वर पोस्ट करत गीता जयंतीनिमित्त भारतियांना शुभेच्छा दिल्या.
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी