सतत कर्म करा; पण गुलामाप्रमाणे नव्हे !

स्वामी विवेकानंद

आपण जितके शांत असू आणि आपले स्नायू जितके अल्प उत्तेजित होतील, तितके आपण अधिक प्रेम करू शकू आणि तितके आपले कर्म अधिक चांगल्या प्रकारे होईल. तुम्ही एखाद्या धन्याप्रमाणे स्वाधीन भावाने कर्म केले पाहिजे, गुलामाप्रमाणे नव्हे. सतत कर्म करा; पण गुलामाप्रमाणे नव्हे. (साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)