स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘कासवी पाण्यात पोहत असते; परंतु तिचे चित्त कुठे लागलेले असते, ठाऊक आहे का ? तिचे चित्त ज्या ठिकाणी तिची अंडी असतात, त्या किनार्याकडे असते. त्याचप्रमाणे संसारातील सर्व कर्मे करावीत; परंतु चित्त ईश्वराच्या ठिकाणी ठेवावे.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
— स्वामी विवेकानंद
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग