संसारात कसे रहावे ?

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘सर्व कामे करावीत; परंतु चित्त परमेश्वराच्या ठिकाणी ठेवावे. बायको, पोरे आणि आई-वडील सर्वांना घेऊन रहा अन् त्यांची सेवा करा. त्यांच्याशी असे वागा की, जणू ते तुमचे किती आपले आहेत; परंतु मनोमन असे जाणून असा की, ते तुमचे कुणीच नाहीत.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)