भक्तीमार्ग अधिक सोपा !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘शुद्ध ज्ञान आणि शुद्ध भक्ती एकच. शुद्ध ज्ञान साधकाला ज्या ठिकाणी नेऊन पोचवते, त्याच ठिकाणी शुद्ध भक्तीही त्याला नेऊन पोचवते. भक्तीमार्ग अधिक सोपा मार्ग आहे. ज्ञान-विचार हा जणू पुरुष आहे. त्याची गती जणू घराच्या बाहेरच्या दिवाणखान्यापर्यंतच; पण भक्ती ही जणू स्त्री आहे. तिचा प्रवेश अंतःपुरातही होतो.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)