
‘आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंना धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल. त्याचसमवेत राष्ट्रीय जीवनात धर्म प्रतिष्ठापित व्हावा, यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करावी लागेल. इस्रायलने त्याची भाषा, सण, परंपरा यांना राजाश्रय देऊन स्वतःला ज्यू राष्ट्र घोषित केले. भारताने त्याच्याकडून बोध घ्यायला हवा
– श्री. आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !