
पटियाला (पंजाब) – बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेले पटियाला जिल्ह्यातील सनौर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार हरमीत सिंह पठाणमाजरा देश सोडून ऑस्ट्रेलियात पोचले आहेत. गेल्या २ महिन्यांपासून पंजाब पोलीस त्यांचा शोध घेत होते.
ऑस्ट्रेलियात पठाणमाजरा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणाला खोटे ठरवत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांना पंजाबच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल जे सांगतात, तेच मान करतात. सरकारमध्ये आमदारांची काहीच किंमत नाही. आमदारांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने हे सर्व कारस्थान रचले आहे.
संपादकीय भूमिका
|
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण