चित्त शुद्ध झाले, तर त्यात भगवद्‌भक्ती उत्पन्न होते !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘आरशावर धूळ साचलेली असेल, तर चेहरा नीट दिसत नाही. त्यामुळे चेहरा नीट दिसण्यासाठी आरसा स्वच्छ केला पाहिजे. चित्त शुद्ध झाले, तर त्यात भगवद्‌भक्ती उत्पन्न होते. मगच भगवंताची कृपा होते. भगवंताचे नामस्मरण करून, देह आणि मन शुद्ध करून घ्या. त्याच्या पावन नामगुणगानाने जिव्हा पवित्र करून घ्या.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)