
नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अग्नीशमनदलातील २४६ आणि तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांच्या १४० रिक्तपदांची भरती करण्यात येणार आहे. ‘टी.सी.एस्.’द्वारे भरती प्रक्रिया करण्यात येईल. महापालिकेच्या ‘क’ वर्गीय आस्थापना परिशिष्टावरील ७ सहस्र ७२५ संमत पदांपैकी सुमारे साडेतीन सहस्र पदे रिक्त आहेत. महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाल्यानंतर सुधारित आकृतीबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे; मात्र त्यास अद्याप शासनाची संमती मिळू शकलेली नाही.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !