
सेऊल (दक्षिण कोरिया) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी चीनवर लादण्यात आलेले आयात शुल्क १० टक्क्यांनी न्यून केले जाईल, असे घोषित केले. यामुळे चीनवरील शुल्क ५७ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांवर आले आहे. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, चीनवरील ‘फेंटानिल’ शुल्क आता २० टक्क्यांवरून १० टक्के केले जाईल.
🇨🇳 Trump Bends After Xi’s Visit
After meeting Xi Jinping, Trump reduced import tariffs on China by 10% 🤝
His flip-flop on trade tariffs proves one thing — he’s neither a strong leader nor a shrewd businessman. pic.twitter.com/LsWDpEuqPX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 30, 2025
या भेटीच्या आधी ट्रम्प यांनी चिनी मालावर १०० टक्के आयात शुल्क लादण्याची धमकी दिली होती; पण त्यांना आता असे करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
संपादकीय भूमिकाट्रम्प यांचे आयात शुल्काविषयीचे धरसोड वृत्तीचे धोरण पहाता ते राष्ट्राध्यक्ष तर नाहीच, उलट ते एक व्यावसायिक होण्याच्याही पात्रतेचे नाहीत, असेच लक्षात येते ! |
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !