स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘मूल झाले नाही; म्हणून लोक अश्रूंचे लोट वहातात. धन मिळाले नाही; म्हणून केवढा शोक करत असतात; परंतु परमेश्वर लाभला नाही, म्हणून किती लोक दुःख करतात अन् रडतात ? खरोखरच जो परमेश्वराला प्राप्त करू इच्छितो, जो त्याच्यासाठी रडतो, त्यालाच तो लाभतो.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग