स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘सूर्य पृथ्वीपेक्षा केवढा तरी मोठा असतो; पण दूर असल्यामुळे तो केवळ एका ताटाएवढा वाटतो. त्याचप्रमाणे भगवान अनंत आहेत; परंतु आपण त्यांच्यापासून पुष्कळ दूर असल्यामुळे त्यांचे यथार्थ स्वरूप आपल्याला कळत नाही.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग