|

अकोले (जिल्हा अहिल्यानगर) – तालुक्याच्या मुळा विभागातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलींच्या पालकांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी मुख्याध्यापक गोरख लोहरे याला अटक केली आहे.
१. एका जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये २ चुलत बहिणी शिक्षण घेत आहेत.
२. मुख्याध्यापक लोहरे हे शाळेची दुपारची सुटी झाल्यानंतर दुसर्या वर्गात नेऊन वर्ष २०२४ च्या दिवाळीपासून २ मुलींचे वेळोवेळी शोषण करत होते.
३. लोहरे याने मुलींना ‘मी तुम्हाला मारून टाकीन. तुमच्या वडिलांचे आणि माझे भांडण होईल’, अशी भीती दाखवून घरी न सांगण्याविषयी धमकावले होते.
संपादकीय भूमिकाशाळेचे मुख्याध्यापकच जर विद्यार्थिनींचे शोषण करत असतील, तर अशा शाळेत मुलांवर संस्कार होणार का ? |
शाळा-महाविद्यालयात भगवे वस्त्र वाटण्यास पोलिसांकडून श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मनाई
शिक्षकी पेशाचे अधःपतन !
कोंढवा (पुणे) येथे मुसलमान फैयाजने केला सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा विनयभंग !
मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित रहाता कामा नये ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना
Pakistani HoneyTrap Failed : काश्मिरी तरुणाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून त्याच्याकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा पाकिस्तानचा डाव फसला !