स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘परमेश्वर एक; पण त्याची नामे आणि त्याचे भाव अनंत. त्यातील कुठलेही नाम आणि भाव यांच्या साहाय्याने त्याच्यापर्यंत पोचता येते. तुम्ही ज्या कोणत्या नामाने आणि भावाने त्याला आळवाल, त्यानेच तुम्हाला त्याचे दर्शन लाभेल.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग