
अलवर (राजस्थान) : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी मंगत सिंह याला अटक केली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तो पाकिस्तानाला महत्त्वाची माहिती पाठवत असल्याचे स्पष्ट झाले.
मंगत सिंह गेल्या २ वर्षांपासून पाकिस्तानातील २ भ्रमणभाष क्रमांकांशी सतत संपर्कात होता. त्याने अलवर आर्मी कॅन्टोनमेंटसह सैन्याविषयी महत्त्वाची माहिती पाकिस्तानात पाठवली. तो ही माहिती पैसे घेऊन पाठवत होता. पाकिस्तानातून त्याच्या नावावर मोठी रक्कम आल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या भ्रमणभाषमध्ये काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

संपादकीय भूमिकाथोड्याशा पैशांसाठी देशद्रोह करणार्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे ! |
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी