(डिटेन्शन सेंटर म्हणजे घुसखोरांना ठराविक कालावधीसाठी ठेवण्यासाठी नियुक्त केलेली जागा)
आगरतळा (त्रिपुरा) – येथील नरसिंहगडमध्ये असलेल्या ‘डिटेन्शन सेंटर’मधून १० बांगलादेशी घुसखोर पळाले आहेत. ही घटना २९ सप्टेंबरला घडली. पसार झाल्यांमध्ये एक अल्पवयीनही आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्रिपुरा पोलिसांचे प्रवक्ते राजदीप देब यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना बांगलादेशामध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया चालू होती, तेव्हाच हे सर्व लोक पळाले. या घटनेनंतर ‘डिटेन्शन सेंटर’च्या सभोवतालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकायाला उत्तरदायी असणार्यांना शिक्षा करा ! बांगलादेशी घुसखोरांना पकडून थेट त्यांच्या देशात सोडून द्या. अशा प्रकारे कुठेही निवारा देऊ नका ! |

गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ