
१. श्री. देव भट्टाचार्या (अध्यक्ष, रामनगर औद्योगिक असोसिएशन), वाराणसी, उत्तरप्रदेश.
अ. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर प्रत्यक्ष जीवनात उपयुक्त असलेल्या पुष्कळ गोष्टी मला शिकायला मिळाल्या.
आ. ‘हिंदुत्व आणि राष्ट्र’ यांविषयीचे साधकांचे विचार ऐकून मला पुष्कळ चांगले वाटले.
इ. सनातन संस्थेचे कार्य आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार आश्रमातील साधक करत असलेली साधना पाहून मला धन्य वाटले.
ई. ‘आपणा सर्वांमुळेच हिंदुत्वाचे रक्षण होत आहे. लवकरच आपला देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल’, असे मला वाटले.’
२. सौ. ऋतूपर्णा भट्टाचार्या, वाराणसी, उत्तरप्रदेश.
‘आश्रमात निःस्वार्थभावाने सेवा करणारे सर्व साधक पाहून मला अद्भुत वाटले. आश्रमातील साधकांच्या चेहर्यावर मला अद्भुत शांती जाणवली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.९.२०२५)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?