केरळमधील माकपच्या कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये वर्ष २०१५ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणी न्यायालयाने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या ९ कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका केली.
9 BJP & RSS workers acquitted
📌Kerala : 2015 CPM worker murder case
On Feb 25, 2015, O. Preman (45) was fatally attacked in Chittariparamba, Kannur. The court has now acquitted Sajesh C., Prajesh D., Inchikandi Nishant, Lijin P., Manpadi Vineesh, C. Rajesh, Nikhil N.R.,… pic.twitter.com/7ZdvVQcU03
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 26, 2025
साजेश सी., प्रजेश डी., इंचिकांडी निशांत, लिजिन पी., मनपड्डी विनीश, सी. राजेश, निखिल एन्.आर्., रमेश आणि रेनजित सी.व्ही. अशी त्यांची नावे आहेत. २५ फेब्रुवारी २०१५ या दिवशी कन्नूरमधील चित्तरीपरंबा येथे ओ. प्रेमन (वय ४५ वर्षे) यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाले होते आणि दुसर्या दिवशी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’