
उठा, धीट बना, शक्तीसंपन्न बना ! तुम्ही सगळे दायित्व स्वतःच्या शिरावर घ्या आणि जाणून असा की, तुम्हीच आपल्या भाग्याचे निर्माते आहात. तुम्हाला हवे असलेले सर्व साहाय्य आणि सर्व बल तुमच्यामध्येच आहे; म्हणून तुम्हीच स्वतःचे भवितव्य घडवा. – स्वामी विवेकानंद
गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
१६ जुलै : ‘जगन्नाथ रथयात्रा’
गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक