
मुंबई – येथील एका मंचावर आणि फलकावर मुसलमानांना इद-ए-मिलाद च्या शुभेच्छा देणारे फलक आहेत. येथे हिरवा झेंडाही लावला आहे. ‘या शुभेच्छा मनसेच्या वतीने देण्यात येत आहेत’, असे त्यावर लिहिले आहे. येथे उद्धव आणि राज अन् बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचा एकत्र फलकही आहे. या संदर्भात येथील एका मुसलमानाने माध्यमांना सांगितले, ‘‘आम्ही एक आहोत. भेद पाडणार्यांना ही चपराक आहे. आम्ही यांच्यात पूर्वीपासून आहोत. आम्ही जातीभेद करत नाही. त्यांनी एकतेचा सलोखा पाळला म्हणून आम्ही त्यांच्यासमवेत आहोत.’’ या वृत्ताचा व्हिडिओ वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाला आहे.
संपादकीय भूमिका‘आम्ही (हिंदु-मुसलमान) एक आहोत’ म्हणणार्या मुसलमानांनी मुंबईत सर्वत्र मोठ्या प्रमाणात चालू असलेला भूमी जिहाद, लव्ह जिहाद, हलाल जिहाद, रस्त्यांवर नमाजपठण करणे, अवैध भोंगे, गोहत्या आदी सर्व गोष्टींच्या विरोधात आवाज उठवून सलोखा दाखवावा ! |
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण