
वर्धा – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दाेष मुक्त केल्यानंतरही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वृत्तवाहिन्यांवर ‘भगवा आतंकवाद म्हणू नका, तर सनातनी आतंकवाद म्हणा किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा’, अशी अत्यंत धार्मिक द्वेष पसरवणारी विधाने करून समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे चव्हाण यांच्या विधानाची सखोल चौकशी करावी, तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत, अशी मागणीही या वेळी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
राष्ट्रध्वजाचा अवमानरोखा ! – हिंदु जनजागृती समिती१५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवला जातो; पण काही वेळाने रस्त्यावर आणि कचर्यात अनेक कागदी अन् प्लास्टिकचे राष्ट्रध्वज पडलेले आढळतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाची ही विटंबना थांबवण्यासाठी कार्यवाही करावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. |
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा