‘शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या शिखर परिषदेला उपस्थित रहाणार

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ या कालावधीत चीनच्या तियाँजिन शहरात होणार्या ‘शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या शिखर परिषदेच्या निमित्ताने चीनला भेट देतील. ही भेट वर्ष २०२० च्या गलवान खोर्यातील संघर्षानंतरची त्यांची पहिली अधिकृत भेट असणार आहे. या भेटीला विशेष महत्त्व आहे; कारण चीन आणि भारत दोन्ही देश वर्ष २०२० नंतर संबंध सामान्य करण्याच्या मार्गावर आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट मुख्यतः शिखर परिषदेसाठी आहे; परंतु भारत-चीन संबंध, सीमा सुरक्षा, तसेच वाणिज्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संवाद पुनरुज्जीवन यांवरही दोन्ही देशांमध्ये चर्चा अपेक्षित आहे.

या परिषदेत सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रनेत्यांसमवेत अनौपचारिक संवाद साधण्याची शक्यताही आहे. यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग किंवा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन याचा समावेश असू शकतो.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण