शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केल्याचे प्रकरण

कोल्हापूर – १ जुलैला शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत ‘पुणे-बेंगळुरू’ राष्ट्रीय महामार्ग २ घंटे रोखल्याच्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह ४०० जणांवर शिरोली औद्योगिक वसाहत येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘रस्ता बंद आंदोलन करू नये’, अशी नोटीस या सर्वांना बजावण्यात आली होती. असे असतांना बंदीचा आदेश धुडाकावून लावून ‘रस्ता बंद’ आंदोलन केल्याच्या प्रकरणी हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !